काय आपल्या पण हाता पायाला मुंग्या येतात तर आजच व्हा सावध…नाहीतर अशाप्रकारे येऊ शकतो आपल्याला अटॅक.
जर एखाद्या व्यक्तीला स्नायूंमध्ये सतत वेदना होत असतील तर हे पोटॅशियमची कमतरता दर्शवते. जर एखाद्या व्यक्तीला पोटॅशियमची कमतरता भासली असेल तर त्याला स्नायूंच्या वेदनांचा सामना करावा लागतो. शरीराच्या अवयवांमध्ये मुंग्या येणे:- आपण लक्षात घेतलेले असेल की आपल्या अनेक अवयवांमध्ये कधीकधी आपल्याला मुंग्या येणे देखील सुरू होते हे पोटॅशियम मुळे होते. कारण पोटॅशियम आपल्या मज्जासंस्था नियंत्रित … Read more